पालक-शिक्षक संघ

रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल ,पुणे  (2024 -25 )

पालक शिक्षक संघ – कार्यकारिणी

अध्यक्ष –        श्रीमती शुभांगी कांबळे 
उपाध्यक्ष –     सौ. श्रावणी पेंडसे 
सचिव –         सौ. मुग्धा सामदेकर
उपसचिव –    श्री.सुहास पटवर्धन 

 

कार्यवाही :-
पालक शिक्षक संघ हा शाळा व पालक यांच्यातील सुसंवादाचा महत्वाचा दुवा आहे. प्रशालेशी निगडित अनेक उपक्रमात पालक शिक्षक संघ सक्रिय सहभागी असतो उदा. योगदिन, स्वच्छता अभियान, ५ सप्टेंबर शिक्षकदिन, स्नेहसंमेलन. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालक शिक्षक संघाचे महत्त्वाचे योगदान आहे.