रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय.

Welcome

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे

रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व
उच्च माध्यमिक विद्यालय.

सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र, भारत

रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय.
रेणुका स्वरुप घोष पथक
रेणुका स्वरुप घोष पथक
मैदानावरील शाळा
मैदानावरील शाळा
पालखी सोहळा
पालखी सोहळा
धान्य प्रदान
धान्य प्रदान
प्लॅॅस्टिक मुक्त मधली सुट्टी - उच्च माध्य. विभाग.
प्लॅॅस्टिक मुक्त मधली सुट्टी - उच्च माध्य. विभाग.
प्लॅॅस्टिक संकलन - उच्च माध्य. विभाग
प्लॅॅस्टिक संकलन - उच्च माध्य. विभाग
वाहतूक नियंत्रण - उच्च माध्य. विभाग
वाहतूक नियंत्रण - उच्च माध्य. विभाग
बरची - उच्च माध्य. विभाग
बरची - उच्च माध्य. विभाग
सेंद्रिय खत निर्मिती - उच्च माध्य. विभाग
सेंद्रिय खत निर्मिती - उच्च माध्य. विभाग
योगासने
योगासने
क्रीडा स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
NCC
NCC
RSP
RSP
घोष
घोष
स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलन (1)
स्नेहसंमेलन (1)
स्नेहसंमेलन (3)
स्नेहसंमेलन (3)
स्नेहसंमेलन (2)
स्नेहसंमेलन (2)
Slide
PlayPause
previous arrow
next arrow

रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही २४ सप्टेंबर १८७४ या दिवशी पूना नेटिव इन्स्टिट्यूशन या नावाने मुलांची शाळा सुरु झाली. संस्थेचे जनक कै.वामन प्रभाकर भावे यांच्या नावाने या शाळेस भावे स्कूल या नावाने संबोधले जाऊ लागले. १९२६ साली या शाळेत मुलींना प्रवेश देण्यात आला. तेव्हापासून ही शाळा “मुलींचे भावे स्कूल” या नावाने ओळखली जाऊ लागली. १९३५ साली “मुलींचे भावे स्कूल” सध्याच्या जागेवर स्थलांतरीत झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विषयी

ज्ञानतेजाचा विस्तार करून संपूर्ण जग प्रकाशमान करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया जिथे एकशे पन्नासपेक्षाही आधिक वर्षांपासुन निरंतर सुरु आहे, अशी पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. कै. न.र. महागांवकारांच्या वर्गामुळे १८६० साली प्रज्वलित झालेली आणि कै.बापूसाहेब भाजेकर यांनी तेवत ठेवलेली ही ज्ञानाजोत पुढे कै.वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी हातात घेतली.

News & Updates

वर्ष 2022-23 प्रवेश

* ११ वी कॉमर्स मराठी व इंग्रजी माध्यम सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ११ वी ऑनलाईन फॉर्म भरताना रेणुका स्वरुप ज्युनिअर कॉलेज ला प्रथम क्रमांकाची पसंती द्यावी. संस्थेच्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी इन-हाउस कोटा स्वतंत्र फॉर्म भरावा तसेच ऑनलाईन फॉर्म मध्ये इन-हाउस कोटा ला टिक करावे.