Skip to contentरेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल ,पुणे (2024 -25 )
पालक शिक्षक संघ – कार्यकारिणी
अध्यक्ष – श्रीमती शुभांगी कांबळे
उपाध्यक्ष – सौ. श्रावणी पेंडसे
सचिव – सौ. मुग्धा सामदेकर
उपसचिव – श्री.सुहास पटवर्धन
कार्यवाही :-
पालक शिक्षक संघ हा शाळा व पालक यांच्यातील सुसंवादाचा महत्वाचा दुवा आहे. प्रशालेशी निगडित अनेक उपक्रमात पालक शिक्षक संघ सक्रिय सहभागी असतो उदा. योगदिन, स्वच्छता अभियान, ५ सप्टेंबर शिक्षकदिन, स्नेहसंमेलन. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालक शिक्षक संघाचे महत्त्वाचे योगदान आहे.