
म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय.
1453-54, सदाशिव पेठ, पुणे - 411030
020 24471940
hm.rsm@mespune.in
मर्सिडीज बेंझ कंपनीतर्फे आपल्या प्रशालेत रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे, तसेच मुलींच्या स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामांची पहाणी करण्यासाठी मिस बर्जित स्पार्क (मॅनेजर- मर्सिडीज बेंझ जर्मनी)यांनी आज प्रशालेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांसोबत नूतनीकरण बाबत संवाद साधला.

1453-54, सदाशिव पेठ, पुणे - 411030
020 24471940
hm.rsm@mespune.in