कुलाचे नाव व कार्यक्रम

वार्षिक उपक्रम नियोजन – कुलानुसार

अ. क्र.

कुलाचे नाव

सकाळ विभाग व दुपार विभाग कार्यक्रम नियोजन

ध्वज रंग

कुल चिन्ह

ध्येय वाक्य

उदय
 शाहू जयंती
आषाढी एकादशी
खंडे नवमी
 
लाल
उद्यमेन हि सिध्यन्ति
कार्याणि न मनोरथै l
ज्योती
गोकुळाष्टमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
कविदिन
चिंतामणी
प्रज्वलितो ज्ञानमय: प्रदीप: l
तारका
लोकमान्य टिळक पुण्यतिथी – अण्णाभाऊ साठे जयंती
स्वामी विवेकानंद जयंती
लोकमान्य टिळक पुण्यतिथी –अण्णाभाऊ साठे जयंती
तपकिरी
ध्येय तारा समोर ठेवला कि यश हे मिळतेच
कमळ
गुरुपौर्णिमा
सावित्रीबाई फुले जयंती
आषाढी एकादशी
गुलाबी
उद्धरेत आत्म: आत्मनभ l
उद्धरेत आत्मनात्मानम l
हंस
गणेश चतुर्थी
दीप अमावस्या
बालदिन
 
पिवळा
जेथे वसे न्याय
तिथे नसे भय
सरिता
महात्मा गांधी जयंती
महात्मा फुले जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
निळा
सरिता ददाति मांगल्यम l
जीवनम नवनाम ध्रुवम l
सुधांशु
क्रांतिदिन
सावित्रीबाई फुले जयंती
 
पांढरा
तमसो मा ज्योतिर्गमय: l
ज्योत्स्ना
शिक्षक दिन
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
रक्षाबंधन
 
पिस्ता
साधी राहणी उच्च विचारसरणी
कलिका
रक्षाबंधन
मकर संक्रांत
गुरुपौर्णिमा
नारंगी
विकास शालिनी
नित्य विभती
कलिका स्वयम l
१०
भारती
गोपाळकाला
 
हिरवा
त्याग हेच जीवन

उच्च माध्य. विभाग

११
राणी लक्ष्मी
वाणिज्य दिन (ऑगस्ट पहिला सोमवार)
नारंगी
लढाऊ बाण्यातून भविष्य घडवू
१२
जिजाऊ
जागतिक उद्योजक दिन (२१ ऑगस्ट)
जांभळा
स्वकर्तृत्त्वातून घडवू परिवर्तन