रेणुकेचे माणिकमोती

माजी विद्यार्थिनी संघ

रेणुका स्वरूप शाळेच्या माजी विद्यार्थिनी संघाची स्थापना १९६० मध्ये झाली. संघाचे-कार्यालय-शाळेच्या इमारतीत आहे. संघाचा उद्देश १) शाळेच्या माजी विद्यार्थिनीशी संपर्क साधून त्यांना एकत्र आणणे. २) त्यांना शाळेबद्दल प्रेम,आपुलकी वाटावी यासाठी विविध कार्यक्रम घडव...