चित्रकला वर्ग

रेणुका स्वरूप प्रशालेत इयत्ता ५ वी ते १०वी तील विद्यार्थिनीसाठी सुसज्य व अद्यावत असा चित्रकला वर्ग आहे. या वर्गात विद्यार्थिनींन च्या कलागुणांना वाव देण्यासाठी फ्लॅनेल बोर्ड आहेत,या वर विद्यार्थिनींची चांगली चित्रे लावली जातात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी शासकीय परीक्षांची (एलिमेंटरी, इंटरमिजीएट) तयारी करतात. विविध शैक्षणिक अनुभव विद्यार्थिनी प्रत्यक्ष कृतीतून घेतात.