रेणुका स्वरूप शाळेच्या माजी विद्यार्थिनी संघाची स्थापना १९६० मध्ये झाली.
संघाचे-कार्यालय-शाळेच्या इमारतीत आहे.
संघाचा उद्देश
१) शाळेच्या माजी विद्यार्थिनीशी संपर्क साधून त्यांना एकत्र आणणे.
२) त्यांना शाळेबद्दल प्रेम,आपुलकी वाटावी यासाठी विविध कार्यक्रम घडवून आणणे.
३) शाळेच्या आजी-माजी गुणवत विद्यार्थिनीचे कौतुक करणे.
४) शाळेच्या प्रगतीस हातभार लावणे.
५) संघाचे सदस्यत्व-शाळेतील कोणत्याही माजी विद्यार्थिनीस (शाळेत एक दोन वर्षे शिक्षण घेतलेल्या)सभासद होता येते.
६) मंडळात
१) अध्यक्ष-मुख्याध्यापक, १ उपअध्यक्ष – जेष्ठ माजी विद्यार्थिनी.
२) कार्यवाह/चिटणीस शाळेच्या माजी विद्यार्थिनी असतात.
३) दोन कार्यकारिणी सदस्य शाळेच्या माजी विद्यार्थिनी असतात.
असे पाच सदस्य असतात.
ह्या पैकी एक चिटणीस शाळेतील आजी शिक्षक असतात.
संघाचे आजीव सदस्य संख्या – ४९५
म.ए.सो.अल्युमिनाय असोसिएशन-सदस्य सख्या-१७००
*तरीसुद्धा शाळा सोडून जाणारी प्रत्येक मुलगी ही माजी विद्यार्थिनी संघाची सदस्य मानून तिला शाळेमध्ये विविध कार्यक्रम प्रसंगी व स्नेहसंमेलनातील माजी विद्यार्थिनी मेळाव्यास निमंत्रित केले जाते.
शाळेच्या माजी विद्यार्थिनी हे माजी विद्यार्थिनी संघाचे भूषण आहे.
कार्यकारिणी वर्ष २०२१-२०२२
१) अध्यक्ष – मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग
२) उप/अध्यक्ष – माधवी वैद्य
३) कार्यवाह/चिटणीस – निवेदिता मेहेंदळे
४) कार्यकारिणी – सदस्य-१. मधुरा चौथाई, सदस्य-२ शिरीषा जोशी