शालेय अभ्यासपूरक उपक्रम – बाह्यस्पर्धा

क्र.
स्पर्धेचे नाव
सहभागी विद्यार्थिनी संख्या
विशेष प्राविण्य विद्यार्थिनी
1
INSPIRE AWARD
6
अद्याप निकाल येणे बाकी
2
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा
5
अद्याप निकाल येणे बाकी
3
MTS परीक्षा
डिसेंबर मध्ये फॉर्म भरले जातात
4
टि.म.वि. इंग्रजी
डिसेंबर मध्ये फॉर्म भरले जातात
5
टि.म.वि. विज्ञान
डिसेंबर मध्ये फॉर्म भरले जातात 
6
टि.म.वि. गणित
डिसेंबर मध्ये फॉर्म भरले जातात