ग्रंथालय
प्रास्ताविक
आपल्या प्रशालेचे ग्रंथालय सुसज्ज व अद्ययावत आहे. आपल्या ग्रंथालयात एकूण २६,४०० इतकी ग्रंथसंख्या आहे. ग्रंथालयात विषयानुसार ग्रंथाची रचना केली आहे. उदा. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र इ. ग्रंथाची भरपूर साठा आहे. तचेस ग्रंथालयात अनेक प्रक...
विज्ञान प्रयोगशाळा
रेणुका स्वरूप प्रशालेत इयत्ता ५ वी ते १०वी तील विद्यार्थिनीसाठी सुसज्ज व अद्ययावत अशी प्रयोगशाळा आहे.या ठिकाणी प्रयोगासाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत. विद्यार्थिनी स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करून पाहतात. विविध शैक्षणिक अनुभव विद्यार्थिनी प्रत्यक्ष...
संगणक प्रयोगशाळा
संगणक विभाग
आपल्या शाळेतील संगणक विभागात माहिती तंत्रज्ञान हा विषय सकाळ विभागात ५ वी ते ७ वी ला तसेच दुपार विभागात ८ वी ते १० वी ला अभ्यासक्रमानुसार शिकवला जातो.
सकाळ विभागात ५ वी ते ७ वी च्या एकूण ६९० तर दुपार विभागात ८ वी ते १० वी च्या १२०५ मुली ...
क्रीडांगण
म.ए.सो.रेणुका स्वरूप प्रशालेस भव्य असे खेळाचे मैदान आहे. या मैदानाचा उपयोग विविध खेळांचा सराव, सामुदायिक कवायत, शालेय प्रार्थना(परिपाठ), घोषपथक सराव तसेच N.C.C., R.S.P., स्काऊट-गाईड अशा विविध उपक्रमांसाठी केला जातो.
शाळेला ५० मी.लांब व ३०...
गायन वर्ग
सुसज्ज गायन वर्ग
संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. गुरूनेच संगीताचे धडे द्यावे लागतात. गुरुकडून घेतलेल्या विद्येमुळे गायन कला उत्तमरीत्या साध्य होते. हा विचार घेऊनच प्रशालेमध्ये स्वतंत्र गायन विभागाची निर्मिती झाली.
गायन विभागासाठी स्वतंत्र हौल असून तो गायन हॅाल या नावान...
चित्रकला वर्ग
रेणुका स्वरूप प्रशालेत इयत्ता ५ वी ते १०वी तील विद्यार्थिनीसाठी सुसज्य व अद्यावत असा चित्रकला वर्ग आहे. या वर्गात विद्यार्थिनींन च्या कलागुणांना वाव देण्यासाठी फ्लॅनेल बोर्ड आहेत,या वर विद्यार्थिनींची चांगली चित्रे लावली जातात. शिक्षकांच्या मार्गदर्शन...
परकीय भाषा वर्ग
मागील शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ पासून शाळेमध्ये इ.५ वी ते इ.१० वी तील विद्यार्थिनींसाठी जर्मन व जपानी या दोन भाषांचे वर्ग दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत आयोजन केले जाते.
यासाठी तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतात. वर्ष अखेरीस परीक्षा घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थिनी...
डिजिटल वर्गखोल्या
कालानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अध्यापनासाठी वापर करता यावा यासाठी रेणुका स्वरूप प्रशालेतील सर्व 22 खोल्यांमध्ये संगणक, प्रोजेक्टर व स्क्रीन उपलब्ध आहेत. डिजिटल पद्धतीने अध्यापन करण्यासाठी व्हिडीओज, पॉवर पॉईंट यांचा वापर केला जातो. विद्यार्थीनी वर्गात स्वतः उत्तम प...