रेणुका स्वरूप प्रशालेत इयत्ता ५ वी ते १०वी तील विद्यार्थिनीसाठी सुसज्ज व अद्ययावत अशी प्रयोगशाळा आहे.या ठिकाणी प्रयोगासाठी लागणारी सर्व उपकरणे आहेत. विद्यार्थिनी स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करून पाहतात. विविध शैक्षणिक अनुभव विद्यार्थिनी प्रत्यक्ष कृतीतून घेतात.