मागील शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ पासून शाळेमध्ये इ.५ वी ते इ.१० वी तील विद्यार्थिनींसाठी जर्मन व जपानी या दोन भाषांचे वर्ग दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत आयोजन केले जाते.
यासाठी तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतात. वर्ष अखेरीस परीक्षा घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र दिले जाते.या वर्षी बॅचची रचना Level I, Level II अशी केली आहे, कारण मागील वर्षातील मुली पुन्हा प्रविष्ट झाल्या आहेत.
याबाबतीत संख्यावर माहिती पुढीलप्रमाणे. जर्मन भाषा – मार्गदर्शक – कु. गौरी वैकर. जपानी भाषा – मार्गदर्शक – श्री. चंद्रशेखर राठोड.