पालखी सोहळा
पालखी सोहळा
वाहतूक नियंत्रण - उच्च माध्य. विभाग
वाहतूक नियंत्रण - उच्च माध्य. विभाग
बरची - उच्च माध्य. विभाग
बरची - उच्च माध्य. विभाग
योगासने
योगासने
NCC
NCC
घोष
घोष
gallery (1)
gallery (1)
IMG-20250311-WA0056
IMG-20250311-WA0056
IMG-20250311-WA0021
IMG-20250311-WA0021
PlayPause
previous arrow
next arrow

रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही २४ सप्टेंबर १८७४ या दिवशी पूना नेटिव इन्स्टिट्यूशन या नावाने मुलांची शाळा सुरु झाली. संस्थेचे जनक कै.वामन प्रभाकर भावे यांच्या नावाने या शाळेस भावे स्कूल या नावाने संबोधले जाऊ लागले. १९२६ साली या शाळेत मुलींना प्रवेश देण्यात आला. तेव्हापासून ही शाळा “मुलींचे भावे स्कूल” या नावाने ओळखली जाऊ लागली. १९३५ साली “मुलींचे भावे स्कूल” सध्याच्या जागेवर स्थलांतरीत झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विषयी

ज्ञानतेजाचा विस्तार करून संपूर्ण जग प्रकाशमान करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया जिथे एकशे पन्नासपेक्षाही आधिक वर्षांपासुन निरंतर सुरु आहे, अशी पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. कै. न.र. महागांवकारांच्या वर्गामुळे १८६० साली प्रज्वलित झालेली आणि कै.बापूसाहेब भाजेकर यांनी तेवत ठेवलेली ही ज्ञानाजोत पुढे कै.वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी हातात घेतली.

शाळेचे माहिती पत्रक


This will close in 20 seconds