About Us
आमच्याबद्दल म.ए.सो बद्दल १८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा .. अधिक वाचा → मुख्याध्यापकीय मनोगत “सबला अहं बहुबलधारिणी” या उक्तीप्रमाणे एक सशक्त आत्मनिर्भर आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्ती म्हणून स्त्रियांनी समाजात वावरावे ही मनीषा डोळ्यासमोर ठेवून
About school and Mes
म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही २४ सप्टेंबर १८७४ या दिवशी पूना नेटिव इन्स्टिट्यूशन या नावाने मुलांची शाळा सुरु झाली. संस्थेचे जनक कै.वामन प्रभाकर भावे यांच्या नावाने या शाळेस भावे स्कूल या नावाने संबोधले जाऊ लागले. १९२६ साली या शाळेत मुलींना प्रवेश देण्यात आला. तेव्हापासून ही शाळा
वर्ष २०२४-२५ प्रवेश
११ वी कॉमर्स मराठी व इंग्रजी माध्यम सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ११ वी ऑनलाईन फॉर्म भरताना रेणुका स्वरुप ज्युनिअर कॉलेज ला प्रथम क्रमांकाची पसंती द्यावी. संस्थेच्या शाळेतील विद्यार्थिनींसाठी इन-हाउस कोटा स्वतंत्र फॉर्म भरावा तसेच ऑनलाईन फॉर्म मध्ये इन-हाउस कोटा ला टिक करावे.
