News & Updates

ध्रुवी गणेश पडवळ — महाराष्ट्राची 🚩पहिली आशियाई सुवर्णपदक विजेती स्पोर्ट क्लायंबर!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) प्रथमच आयोजित IFSC Asian Kids Climbing Championship मध्ये अंडर-१३ गर्ल्स स्पीड क्लायंबिंग कॅटेगरीत ध्रुवीने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने उंचावला! 🥇 ✨ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते. ⚡ अशा कठीण स्पर्धेत सुवर्ण जिंकत ध्रुवी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरून आशियाई सुवर्णपदक विजेती पहिली स्पोर्ट क्लायंबर […]

ध्रुवी गणेश पडवळ — महाराष्ट्राची 🚩पहिली आशियाई सुवर्णपदक विजेती स्पोर्ट क्लायंबर! Read More »

रेणुका स्वरूप प्रशालेत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा..

  शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, पुणे व म .ए.सो. रेणुका स्वरूप हायस्कूल ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर( पूर्व/ पश्चिम )अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. तालुकास्तरावर आधारित या मेळाव्यात पुणे शहरातील सुमारे 96 शाळांनी सहभाग नोंदवला होता.

रेणुका स्वरूप प्रशालेत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा.. Read More »

संगणक कक्षाचे उद्घाटन 

रेणुका स्वरूप प्रशालेत अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन  ए आय च्या युगात ज्ञानाइतकेच कौशल्य महत्त्वाचे आहे . Nothing is impossible. हे उद्गार आहेत टी एस एल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह संस्थापक माननीय श्री विवेक भिडे यांचे.आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून रेणुका स्वरूप प्रशालेत कै. गोविंदराव भिडे संगणक कक्ष उभारण्यात आला. या अद्ययावत कक्षाच्या उद्घाटन

संगणक कक्षाचे उद्घाटन  Read More »

Scroll to Top