प्रवेश प्रक्रिया २०२५-२६
A5-1 (2)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) प्रथमच आयोजित IFSC Asian Kids Climbing Championship मध्ये अंडर-१३ गर्ल्स स्पीड क्लायंबिंग कॅटेगरीत ध्रुवीने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने उंचावला! 🥇 ✨ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते. ⚡ अशा कठीण स्पर्धेत सुवर्ण जिंकत ध्रुवी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरून आशियाई सुवर्णपदक विजेती पहिली स्पोर्ट क्लायंबर
ध्रुवी गणेश पडवळ — महाराष्ट्राची 🚩पहिली आशियाई सुवर्णपदक विजेती स्पोर्ट क्लायंबर! Read More »
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, पुणे व म .ए.सो. रेणुका स्वरूप हायस्कूल ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर( पूर्व/ पश्चिम )अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. तालुकास्तरावर आधारित या मेळाव्यात पुणे शहरातील सुमारे 96 शाळांनी सहभाग नोंदवला होता.
रेणुका स्वरूप प्रशालेत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा.. Read More »