रेणुका स्वरूप प्रशालेत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा..
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, पुणे व म .ए.सो. रेणुका स्वरूप हायस्कूल ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर( पूर्व/ पश्चिम )अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. तालुकास्तरावर आधारित या मेळाव्यात पुणे शहरातील सुमारे 96 शाळांनी सहभाग नोंदवला होता.
रेणुका स्वरूप प्रशालेत अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा.. Read More »
संगणक कक्षाचे उद्घाटन
रेणुका स्वरूप प्रशालेत अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन ए आय च्या युगात ज्ञानाइतकेच कौशल्य महत्त्वाचे आहे . Nothing is impossible. हे उद्गार आहेत टी एस एल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह संस्थापक माननीय श्री विवेक भिडे यांचे.आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून रेणुका स्वरूप प्रशालेत कै. गोविंदराव भिडे संगणक कक्ष उभारण्यात आला. या अद्ययावत कक्षाच्या उद्घाटन
